मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते. 

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवत असताना 'बातमी मागची बातमी' सांगणे गरजेचे असते.
  2. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी भूतकाळातील तशा स्वरूपाच्या घटनेची माहिती दिली जाते.
  3. तसेच, इतिहासासंबंधित काही सदरे असतात.
  4. एखाद्या ऐतिहासिक घटनेस १, २५, ५० व त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असल्यास त्याप्रसंगी विशेष पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. शिवाय वर्तमानपत्रातून लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतला जातो. 

वरील अनेक कामांसाठी वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. २.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×