मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

१. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. त्यामुळे, एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्या असा बातमीचा प्रवास व्हायचा आणि बातमी दूरवर पोहोचली जायची.

२. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला आणि वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली.

म्हणूनच, वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. ४.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×