मराठी

पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे 35/40 शब्दात लिहा. एकटेपणाचेही कोणते फायदे लेखक शिवराज गोर्ले सांगतात? - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे 35/40 शब्दात लिहा.

एकटेपणाचेही कोणते फायदे लेखक शिवराज गोर्ले सांगतात?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

लेखक सांगतात की निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वत:च्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वत:शी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे आविष्कार असतात. जो एकटेपणातील आनंद उपभोगू शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दु:ख त्याच्या वाटेला कधीच जात नाही!
हे एकटेपणाचे फायदे लेखक शिवराज गोर्ले सांगतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×