Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे 35/40 शब्दांत लिहा.
बापू गुरुजींनी सत्कारातून मिळालेल्या पैशांचे काय केले?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
बापू गुरुजींनी सत्कारातून मिळालेल्या पैशांतून गावात वाचनालय सुरू केले. भोवतालच्या खेड्यापड्यातळ्यांसाठी गावातच लानसक बोर्डिंग चालू केली आणि सरकारच्या पैशांचे चीज केले. एक पैसाही त्यांनी स्वत:साठी खर्च केला नाही. उलट बोर्डिंगच्या दरवर्षीच्या खर्चाच ओझ त्यांनी स्वत:च्या अंगावर घेतल.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
