मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. मी दुरून पाणी आणण्यासाठी छोट्या झाकणबंद डब्याचा किंवा झाकणी लावलेल्या कळशीचा वापर करेन. जेणेकरून सूर्याच्या उष्णतेने आतील पाण्याची वाफ होऊन ते कमी होणार नाही किंवा येता जाताना पाणी खाली सांडून वाया जाणार नाही.
  2. मी ढकलगाडीचा वापर करेन. पाण्याच्या बादल्या ढकलगाडीवर ठेवून ती ढकलत घरापर्यंत आणेन.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ४१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×