मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गं मनी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पानी.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)

  1. नकारात्मक विचार करा. - ___________
  2. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

2. तक्ता पूर्ण करा. (२)

कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.

काय करावे. काय करू नये.
1) 1)
2) 2)
थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

1.

  1. नकारात्मक विचार करा. - अयोग्य
  2. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - योग्य

2. 

कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.

काय करावे. काय करू नये.
1) आणखी थोडे खोदावे. 1) धीर सोडू नये.
2) मनातील तळी ओंजळीत घ्यावी. 2) घट्ट ओठ मिटू नये.
shaalaa.com
खोद आणखी थोडेसे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15.1: खोद आणखी थोडेस - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 15.1 खोद आणखी थोडेस
कृती क्रमांक २ | Q 2. (अ)

संबंधित प्रश्‍न

गाणे असते मनी म्हणजे ______

कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संकल्पना  संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संयमाने वागा - ______

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

सकारात्मक राहा - ______

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नकारात्मक विचार करा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

खूप हुरळून जा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संवेदनशीलता जपा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

यशाचा विजयोत्सव करा - ______ 

‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.

‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.

पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय  (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×