मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 7m2 = 21m - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

7m2 = 21m

बेरीज
Advertisements

उत्तर

7m2 = 21m

∴ 7m2 - 21m = 0

∴  m2 - 3m = 0  ....[दोन्ही बाजूंना 7 ने भागून]

∴ m(m - 3) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ m = 0 किंवा m - 3 = 0

∴ m = 0 किंवा m = 3 

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 0 आणि 3 आहेत.

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.2 [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.2 | Q 1. (11) | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×