मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. 3x - y - 2 = 0; 2x + y = 8 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x - y - 2 = 0; 2x + y = 8

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे,

3x - y - 2 = 0

∴ y = 3x - 2

x 0 1 3 -1
y -2 1 7 -5
(x, y) (0, -2) (1, 1) (3, 7) (-1, -5)

2x + y = 8

∴ y = 8 - 2x

x 0 4 1 3
y 8 0 6 2
(x, y) (0, 8) (4, 0) (1, 6) (3, 2)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (2, 4) हा आहे.

∴ 3x - y - 2 = 0 आणि 2x + y = 8 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 2 आणि y = 4 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (4) | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 6; x - y = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

2x - 3y = 4; 3y - x = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - 3y = 1; 3x - 2y + 4 = 0


2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.

x -6 `square`
y `square` 1
(x, y) `square` `square` 

(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×