मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. 3x + y = 10; x - y = 2 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x + y = 10; x - y = 2

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे,

3x + y = 10

∴ y = 10 - 3x

x 2 3 4 5
y 4 1 -2 -5
(x, y) (2, 4) (3, 1) (4, -2) (5, -5)

x - y = 2

∴ y = x - 2

x 0 2 4 5
y -2 0 2 3
(x, y) (0, -2) (2, 0) (4, 2) (5, 3)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (3, 1) हा आहे.

∴ 3x + y = 10 आणि x - y = 2 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 3 आणि y = 1 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (5) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×