मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा. गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा _____ - धनवान महाग- _____ ______ - साधेपणा _____ - दयावान _____ - स्वस्ताई ______ - शहाणपणा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा
_____ - धनवान महाग- _____ ______ - साधेपणा
_____ - दयावान _____ - स्वस्ताई ______ - शहाणपणा
बल- ______ _____ - नवलाई भोळा- ______
तक्ता
Advertisements

उत्तर

गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा
धन-धनवान महाग-महागाई साधा-साधेपणा
दया-दयावान स्वस्त-स्वस्ताई शहाणा-शहाणपणा
बल-बलवान नवल-नवलाई भोळा-भोळेपणा
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

का ते लिहा.

मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

मजबूत -


असे का घडले? ते लिहा.

गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.


कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?


कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

कठीण गेलेला पेपर -


एका शब्दात उत्तरे लिहा.

परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण -


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×