मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. घाऊक आभार

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

घाऊक आभार

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

सर्व व्यक्तींचे सर्व प्रसंगांसाठी एकाच वेळी एकत्रित आभार मानणे म्हणजे 'घाऊक आभार' मानणे होय.

shaalaa.com
थोडं ‘आ’ भारनियमन करूया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: थोडं ‘आ’ भारनियमन करूया - स्वाध्याय [पृष्ठ ५८]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
स्वाध्याय | Q ७. (२) | पृष्ठ ५८

संबंधित प्रश्‍न

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______


पाठातील उदाहरणे शोधा.

शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने कटाक्षाने
   

आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.


भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.


मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.


आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.


कारणे लिहा.


(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

कॅप्शन - 


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

टेन्शन -


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

आर्किटेक्ट -


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑपरेशन -


(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×