मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही.

shaalaa.com
थोडं ‘आ’ भारनियमन करूया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: थोडं ‘आ’ भारनियमन करूया - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्‍न

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______

पाठातील उदाहरणे शोधा.

शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने कटाक्षाने
   
आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.

भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.

मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.

आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.

(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

टेन्शन -

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

आर्किटेक्ट -

खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑपरेशन -

खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

सुसंस्कृतपणाचा कडेलोट

खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

घाऊक आभार

‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×