मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

वरील विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

या वाक्याचा अर्थ असा होतो की कृतज्ञता व्यक्त करणे चांगले आहे, पण त्याचा अतिरेक (अत्यंत/अतिप्रमाणात करणे) योग्य नाही. यामुळे हे विधान बरोबर आहे. 

shaalaa.com
थोडं ‘आ’ भारनियमन करूया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: थोडं ‘आ’ भारनियमन करूया - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
स्वाध्याय | Q ३. (ई) | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्‍न

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ______


काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.

लेखिकेच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ______


आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.


भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.


मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.


कारणे लिहा.


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

टेन्शन -


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

आर्किटेक्ट -


खाली दिलेल्या शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑपरेशन -


खाली दिलेल्या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

घाऊक आभार


‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.


(थोडं ‘आ’ भारनियमन करूया) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×