मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा. सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुगरण पक्षी सुंदर घरटे बांधतो, त्यासाठी तो खूप कष्ट घेतो. म्हणजेच आपल्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी तो घर बांधण्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पूर्ण करतो, म्हणून तो कुटुंबवत्सल पक्षी आहे.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: सुगरणीचे घरटे - स्वाध्याय [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 5 सुगरणीचे घरटे
स्वाध्याय | Q २. (ई) | पृष्ठ १०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 5 सुगरीणचे घरटे
स्वाध्याय | Q २. (ई) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?


उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

विटीदांडू -


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

लगोरी -


खालील शब्द वाचा. समजून घ्या.

गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग

शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.


आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.


खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा
_____ - धनवान महाग- _____ ______ - साधेपणा
_____ - दयावान _____ - स्वस्ताई ______ - शहाणपणा
बल- ______ _____ - नवलाई भोळा- ______

खालील शब्द वाचा व समजून घ्या.

(अ) चतुर -  
(आ) चोरी - 
(इ) क्रूर-  
(ई) शूर - 
(उ) सुंदर -    
(ऊ) धीर - 


कोण ते सांगा.

जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×