हिंदी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम

Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 60 - 61]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 विद्युतधारेचे परिणाम स्वाध्याय [Pages 60 - 61]

स्वाध्याय | Q १. अ. | Page 60

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • वितळतार

  • विसंवाहक पदार्थ

  • रबरी मोजे

  • जनित्र

स्वाध्याय | Q १. आ. | Page 60

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • व्होल्ट्मीटर

  • ॲमीटर

  • गॅल्व्हानोमीटर

  • थर्मामीटर

स्वाध्याय | Q १. इ. | Page 60

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • ध्वनीवर्धक

  • सूक्ष्मश्रवणी

  • विद्युतचलित्र

  • चुंबक

स्वाध्याय | Q २. अ. | Page 60

रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या.

विद्युतचलित्र

स्वाध्याय | Q २. ब. | Page 60

रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या.

विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती)

स्वाध्याय | Q ३. | Page 60

विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे - ______

  • विद्युतवाहकाचे प्रभारित होणे.

  • कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे.

  • चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे.

  • विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.

स्वाध्याय | Q ४. | Page 60

फरक लिहा - प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित

स्वाध्याय | Q ५. | Page 60

विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा.

  • विद्युतचलित्र

  • गॅल्व्हॅनोमीटर

  • विद्युतजनित्र (दिष्ट)

  • व्होल्टमीटर

स्वाध्याय | Q ६. | Page 60

लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो?

स्वाध्याय | Q ७. अ. | Page 61

शास्त्रीय कारणे लिहा.

विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.

स्वाध्याय | Q ७. आ. | Page 61

शास्त्रीय कारणे लिहा.

उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत. 

स्वाध्याय | Q ७. इ. | Page 61

शास्त्रीय कारणे लिहा.

विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.

स्वाध्याय | Q ७. ई. | Page 61

शास्त्रीय कारणे लिहा.

व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते.

स्वाध्याय | Q ८. | Page 61

खालील विधानांपैकी कोणते विधान लांब, सरळ विद्युतवाहक तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते? स्पष्टीकरण लिहा.

  • तारेला लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात.

  • तारेला समांतर, तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात.

  • तारेला लंब व तारेपासून दूर (radially outward) अशा चुंबकीय बलरेषा जातात.

  • समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात.

स्वाध्याय | Q ९. | Page 61

नालकुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या.

स्वाध्याय | Q १०. अ. | Page 61

आकृतीला नाव देऊन संकल्पना स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q १०. आ. | Page 61

आकृतीला नाव देऊन संकल्पना स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ११. अ. | Page 61

आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

 

स्वाध्याय | Q ११. आ. | Page 61

आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ११. इ. | Page 61

आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q १२. अ. | Page 61

विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल? 

स्वाध्याय | Q १२. आ. | Page 61

दोन टंगस्टन बल्ब 220V इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100W व 60W विद्युतशक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युतवाहकातील विद्युतधारा किती असेल?

स्वाध्याय | Q १२. इ. | Page 61

कोण अधिक विद्युतऊर्जा खर्च करील? 500W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600W ची शेगडी 20 मिनिटात?

स्वाध्याय | Q १२. ई. | Page 61

1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)

Solutions for 4: विद्युतधारेचे परिणाम

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 4 (विद्युतधारेचे परिणाम) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 विद्युतधारेचे परिणाम are विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit), विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current), विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम (Magnetic effect of electric current), उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (Right hand thumb rule), नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid), चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field), फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम (Fleming’s left hand rule), विद्युतचलित्र (Electric Motor), विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction), फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम (Fleming’s right hand rule ), प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा (Alternating Current (AC) and Direct Current (DC)), विद्युत जनित्र (Electric Generator).

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions विद्युतधारेचे परिणाम exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 4, विद्युतधारेचे परिणाम विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×