Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - गुरुत्वाकर्षण Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - गुरुत्वाकर्षण - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1: गुरुत्वाकर्षण
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 गुरुत्वाकर्षण स्वाध्याय [Pages 14 - 15]
खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा.
| I | II | III |
| वस्तुमान | m/s2 | केंद्राजवळ शून्य |
| वजन | kg | जडत्वाचे माप |
| गुरुत्व त्वरण | Nm2/kg2 | संपूर्ण विश्वात सारखे |
| गुरुत्व स्थिरांक | N | उंचीवर अवलंबून आहे. |
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे?
एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का? का?
मुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्ति वेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय?
केप्लरचे तीन नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली?
एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो.
समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का?
पृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा.
सिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल T आहे. जर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाल `sqrt(8)"T"` असेल.
उदाहरणे सोडवा.
जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती?
ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल?
एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल?
एक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? g = 10 m/s2
एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/s2 असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल?
पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 x 1024 kg व 7.4 x 1022 kg आहेत व त्या दोन्हीमधील अंतर 3.84 x 105 km आहे. त्या दोन्हीमधील गुरुत्व बल किती असेल? दिलेले G = 6.7 x 10-11 Nm2/kg2 .
पृथ्वीचे वजन 6 x 1024 kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 x 1011 m आहे. जर त्या दोन्हीमधील गुरुत्व बल 3.5 x 1022 N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती?
Solutions for 1: गुरुत्वाकर्षण
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - गुरुत्वाकर्षण Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - गुरुत्वाकर्षण - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - गुरुत्वाकर्षण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1 (गुरुत्वाकर्षण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 गुरुत्वाकर्षण are गुरुत्वाकर्षण (Gravitation), वर्तुळाकार गती (Circular motion), अभिकेंद्री बल (Centripetal force), केप्लरचे नियम (Kepler’s Laws), न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत (Newton’s universal law of gravitation), पृथ्वीचे गुरुत्वीय बल (Earth’s gravitational force), पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (Earth’s gravitational acceleration), ‘G’ च्या मूल्यात होणारे बदल, गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा (Gravitational potential energy), मुक्तिवेग (Escape velocity), वस्तुमान व वजन, मुक्त पतन.
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions गुरुत्वाकर्षण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, गुरुत्वाकर्षण विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
