हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा.

संक्षेप में उत्तर
व्युत्पत्ति
Advertisements

उत्तर

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जात असताना g चे मूल्य बदलते; ते कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते.

स्पष्टीकरण : पृथ्वी हा एकसमान घनतेचा व M वस्तुमान असलेला गोल आहे असे आपण मानू. आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली d या खोलीवरील P हा बिंदू विचारात घ्या. या जागी m वस्तुमानाचा द्रव्यकण ठेवल्यास त्यावरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल,

F = `(GmM^')/((R - d)^2)`,

येथे R = पृथ्वीची त्रिज्या व M' = (R-d) त्रिज्या असलेल्या गोलाचे वस्तुमान, (R-d) = P चे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर.

पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली g चे मूल्य

M' = `4/3pi (R - d)^3 xx M/(4/3piR^3)`

= `(M(R - d)^3)/(R^2)` येथे P च्या

बाहेरील भाग (आकृती मधील भाग II) परिणामकारक नसतो. P या स्थानी गुरुत्व त्वरण,

g = `F/m`

= `G/(R - d)^2 xx (M(R - d)^3)/R^3`

= `(GM(R - d))/R^3` याचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाच्या मूल्यापेक्षा `((GM)/R^2)` कमी आहे.

d वाढल्यास g चे मूल्य कमी होते व पृथ्वीच्या केंद्राशी g = 0 (∵ d = R).

shaalaa.com
‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गुरुत्वाकर्षण - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 गुरुत्वाकर्षण
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×