हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? g = 10 m/s2 - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? g = 10 m/s2

योग
Advertisements

उत्तर

दिलेले : 

h = 500 m, g = 10 m/s2,

v = 0 m/s, u = ?

t (वस्तू वर जाण्यास) + t (वस्तू खाली येण्यास) = ?

वस्तू वर जाताना :

v2 = u2 + 2as = u2 + 2(-g)h

(∵ a = -g) आता,

v = 0 m/s ∴ u2 = 2gh

∴ u2 = 2 × 10 m/s2 × 500 m

= (100 × 100) (m/s)2

∴ u = 100 m/s

वस्तूचा आरंभीचा वेग = 100 m/s
v = u + at = u - gt (∵ a = -g)
आता, v = 0 m/s ∴ u = gt

∴ 100 m/s = 10 m/s2 × t

∴ वस्तू वर जाण्यास लागणारा वेळ, t = 10s

आता, t (वस्तू खाली येण्यास) = t (वस्तू वर जाण्यास) = 10s

[संदर्भासाठी वरील उदाहरण प्र.क्र.2 मधील (ई) पाहा.]

∴ t (वस्तू वर जाण्यास) + t (वस्तू खाली येण्यास)

= 10s + 10s = 20s

वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास 20s लागतील.

shaalaa.com
‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गुरुत्वाकर्षण - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 गुरुत्वाकर्षण
स्वाध्याय | Q ५. ई. | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×