हिंदी

Balbharati solutions for मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - मोठी आई [Latest edition]

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - मोठी आई - Shaalaa.com
Advertisements
Advertisements

Solutions for Chapter १३: मोठी आई

Below listed, you can find solutions for Chapter १३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
Advertisements
स्वाध्याय [Pages 36 - 38]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड १३ मोठी आई स्वाध्याय [Pages 36 - 38]

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

१. (अ)Page 36

घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?

१. (आ)Page 36

जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?

१. (इ)Page 36

कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?

१. (ई)Page 36

चुना कशापासून तयार करतात?

१. (उ)Page 36

लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?

२.Page 37

तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.

३.Page 37

आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.

४.Page 37

‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.

५.Page 37

‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.

६. (अ)Page 37

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

मातृभूमी -

६. (आ)Page 37

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

माया -

६. (इ)Page 37

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वस्त्र -

६. (ई)Page 37

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई −

७.Page 37

हे शब्द असेच लिहा.

जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे.
८.Page 37

खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स - 
(ऊ) सॉस - 
(ए) सरबत - 
(ऐ) चिक्की -

९. (अ)Page 37

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -

९. (आ)Page 37

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

बिजागरी - 

९. (इ)Page 37

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

झाड - 

९. (ई)Page 37

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

दागिना - 

९. (उ)Page 37

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

कवठ - 

९. (ऊ)Page 37

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

माती - 

१०.Page 37

खालील तक्ता भरा.

अ. क्र. मनुष्याचे खाद्य घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खाद्य
         
११.Page 37

शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.

१२.Page 37

खालील तक्ता पूर्ण करा.

लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू
       
१३.Page 37

जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.

१४. (१)Page 38

खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

१४. (२)Page 38

खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

१४. (३)Page 38

खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

१४. (४)Page 38

खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

१५.Page 38

माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

१६. (अ)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.

१६. (आ)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.

१६. (इ)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही

१६. (ई)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

अहाहा किती छान चित्र आहे

१६. (उ)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

तुला लाडू आवडतो का

१६. (ऊ)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

माझे काका मुंबईला राहतात

१६. (ए)Page 38

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले

Solutions for १३: मोठी आई

स्वाध्याय
Balbharati solutions for मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - मोठी आई - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - मोठी आई

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १३ (मोठी आई) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ मोठी आई are मोठी आई, लेखन, व्याकरण.

Using Balbharati मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मोठी आई exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १३, मोठी आई मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती कक्षा ६ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×