Advertisements
Chapters
Chapter १: आम्ही चालवू हा पुढ़े वारसा (गीत)
२: मी चित्रकार कसा झालो !
▶ ३: प्रभात (कविता)
४: आपण सारे एक
Part 2
५: घाटात घाट वरंधाघाट
६: आभाळाची आम्ही लेकरे (कविता)
७: नातवंडांस पत्र
Part 3
८: गिर्यारोहणाचा अनुभव
९: झुळूक (कविता)
१०: आम्ही हवे आहोत का ?
Part 4
११: जीवन गाणे (कविता)
१२: शब्दकोश (स्वाध्याय)
१३: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - प्रभात (कविता) Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - प्रभात (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-8-maharashtra-state-board_6:2b6c55e0abfd4689b2091159602621ae.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: प्रभात (कविता)
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ प्रभात (कविता) स्वाध्याय [Pages 33 - 34]
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| सुंदर जग → | कोणाचे | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| अमूल्य शिकवण → | कोणाची | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
सूर्योदय होऊन सकाळ झाली.
नवे युग उजाडले.
ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
मानवांचे युग.
नव्या विचारांचे युग.
माणसाच्या प्रगतीचे युग.
भेदाभेद नसलेले युग.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) नव्या युगाच्या नभात | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
| (२) प्रतिभेची प्रभात | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे. |
| (३) पायाभरणी अस्तित्वाची | (इ) नवनिर्मितीची पहाट |
| (४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ प्रभात (कविता) खेळूया शब्दांशी [Page 34]
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) भव्य | (अ) मन |
| (२) अमूल्य | (आ) युग |
| (३) नवे | (इ) शिकवण |
| (४) सुंदर | (ई) पटांगण |
| (५) विशाल | (उ) जग |
Solutions for ३: प्रभात (कविता)
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - प्रभात (कविता) Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - प्रभात (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-8-maharashtra-state-board_6:2b6c55e0abfd4689b2091159602621ae.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - प्रभात (कविता)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ३ (प्रभात (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ प्रभात (कविता) are पद्य (8th Standard), व्याकरण, गद्य (8th Standard).
Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions प्रभात (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, प्रभात (कविता) मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
