हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - घाटात घाट वरंधाघाट [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - घाटात घाट वरंधाघाट - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ५: घाटात घाट वरंधाघाट

Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशीचर्चा करूयाशोध घेऊयाबातमी लेखन
स्वाध्याय [Pages 32 - 33]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ घाटात घाट वरंधाघाट स्वाध्याय [Pages 32 - 33]

स्वाध्याय | Q १. | Page 32

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q २. | Page 33

पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.
______
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात.
______
स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 33

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

जिगरबाज भटके - 

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 33

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

रंगिली पायवाट -

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 33

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

डोंगराची सोंड - 

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 33

तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 33

तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

कावळ्या किल्ला

खेळूया शब्दांशी [Page 33]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ घाटात घाट वरंधाघाट खेळूया शब्दांशी [Page 33]

खेळूया शब्दांशी | Q (अ) | Page 33

खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा.

विशेषण विशेष्य
विहंगम वारा
गरमागरम पाषाण
घोंघावणारा पायवाट
काळाशार दृश्य
अरुंद कांदाभजी
खेळूया शब्दांशी | Q (आ) (अ) | Page 33

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.

खेळूया शब्दांशी | Q (आ) (आ) | Page 33

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.

खेळूया शब्दांशी | Q (आ) (इ) | Page 33

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.

खेळूया शब्दांशी | Q (इ) (अ) | Page 33

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटियाँ!

खेळूया शब्दांशी | Q (इ) (आ) | Page 33

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.

चर्चा करूया [Page 34]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ घाटात घाट वरंधाघाट चर्चा करूया [Page 34]

चर्चा करूया | Q १. | Page 34

वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.

शोध घेऊया [Page 34]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ घाटात घाट वरंधाघाट शोध घेऊया [Page 34]

शोध घेऊया | Q १. | Page 34

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

बातमी लेखन [Page 35]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ घाटात घाट वरंधाघाट बातमी लेखन [Page 35]

बातमी लेखन | Q १. | Page 35

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक: २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

(२) उत्तर लिहा.

(अ) शिबिरार्थींची संख्या-

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

(इ) शिबिराचे ठिकाण-

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

Solutions for ५: घाटात घाट वरंधाघाट

स्वाध्यायखेळूया शब्दांशीचर्चा करूयाशोध घेऊयाबातमी लेखन
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - घाटात घाट वरंधाघाट - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - घाटात घाट वरंधाघाट

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ५ (घाटात घाट वरंधाघाट) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ घाटात घाट वरंधाघाट are व्याकरण, लेखन, गद्य (8th Standard).

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions घाटात घाट वरंधाघाट exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ५, घाटात घाट वरंधाघाट मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×