Advertisements
Chapters
Chapter १: नाच रे मोरा (गाणे)
२: हत्तीचे चातुर्य (चित्रकथा)
Chapter ३: खेळूया शब्दांशी
४: ही पिसे कोणाची ?
५: डराव डराव ! (कविता)
Chapter ६: ऐकूया. खेळूया.
Chapter ७: खेळत खेळत वाचूया !
Part 2
८: कोणापासून काय घ्यावे? (कविता)
९: सिंह आणि बेडूक (चित्रकथा)
१०: बैलपोळा (कविता)
११: इंधनबचत
▶ १२: बोलावे कसे?
१३: अनुभव - १
१४: चित्रसंदेश
Part 3
१५: नदीचे गाणे (कविता)
१६: मी नदी बोलते...
१७: आमची सहल
१८: पैशांचे व्यवहार
१९: अनुभव - २
२०: गमतीदार पत्र
Chapter २१: छोटेसे बहिणभाऊ (कविता)
Part 4
२२: वाचूया. लिहूया.
२३: प्रामाणिक इस्त्रीवाला
२४: ऐका. पाहा. करा.
२५: मालतीची चतुराई
२६: पतंग (कविता)
२७: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
२८: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - बोलावे कसे? Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - बोलावे कसे? - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-5-maharashtra-state-board_6:0b6861ceffa240a1b7b408ae5858a81c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १२: बोलावे कसे?
Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड १२ बोलावे कसे? स्वाध्याय [Page 31]
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो.
खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
| व्यक्ती | वस्तू/ठिकाण/वाहन | गुण |
| अंजू, संजू, दिनेश, आजी | घर, फोन, बस, रेल्वे | नम्रपणा |
व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
हॅलो काका, मी संजू बोलतोय.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
आजी, तुम्ही या जागेवर बसा.
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
दिनेश हा गुणी मुलगा आहे.
खालील वाक्यात योग्य नाम लिहा.
______ हा माझा जिवलग मित्र आहे.
खालील वाक्यात योग्य नामे लिहा.
माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत.
खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ओल - ओलावा.
Solutions for १२: बोलावे कसे?
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - बोलावे कसे? Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - बोलावे कसे? - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-5-maharashtra-state-board_6:0b6861ceffa240a1b7b408ae5858a81c.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - बोलावे कसे?
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १२ (बोलावे कसे?) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ बोलावे कसे? are बोलावे कसे?, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions बोलावे कसे? exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १२, बोलावे कसे? मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
