हिंदी

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा. तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.

Advertisements

प्रश्न

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

मी त्यांना कोण हवे आहे, ते विचारीन आणि त्यांना चुकीचा नंबर लागला आहे, हे सौजन्याने सांगेन.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: बोलावे कसे ? - स्वाध्याय 1 [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 12 बोलावे कसे ?
स्वाध्याय 1 | Q १. (इ) | पृष्ठ २०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 12 बोलावे कसे?
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) बदक (अ) झाड
(२) कोंबडी (आ) नदी
(३) कबुतर (इ) खुराडे

खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ओल - ओलावा.

 


'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 


वाचा व लिहा.

  • झाडे, वेली लावू चला,
    स्वच्छ हवा मिळेल आपल्याला.  
  • झाडांची घेता काळजी,
    फुले, फळे मिळतील ताजी.
  • झाडेच झाडे लावू आपण,
    तरच कमी होईल प्रदूषण. 

यावर्षी खूप थंडी ______ 


कागदाच्या बशीपासून विविध वस्तू तयार करा.


विठ्ठलचा जन्म कोठे झाला?


कोण ते लिहा.

बागेत स्वच्छंदपणे फिरणारे. 


तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

मोकळेपणा


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×