हिंदी

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा. एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. 

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

मी त्यांना संपूर्ण पत्ता विचारीन व जर पत्ता मला माहित असेल, तर त्याबाबत त्यांना नम्रपणे मार्गदर्शन करीन.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: बोलावे कसे ? - स्वाध्याय 1 [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 12 बोलावे कसे ?
स्वाध्याय 1 | Q १. (ई) | पृष्ठ २०
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 12 बोलावे कसे?
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

चित्र पहा. कोण ते सांगा.

सशांना मदत करणारा.

 


घ, ठ, थ, प या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हांलाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा. 


सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहित करून घ्या. आवाज काढून दाखवा.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?


हा बंगला नेहमी बंद ______.


पाठात (ऐका. पाहा. करा.) हत्तीचा मुखवटा कसा तयार केला हे तुम्ही पाहिलेत. तुम्हीसुद्धा असा मुखवटा तयार करा. मुखवटा तयार करण्यासाठी काय काय केले ते क्रमाने वर्गात सांगा. तुम्ही मुखवटा कसा तयार केला ते मित्रांना सांगा.


बैलाभोवती लोकांची ______ जमली.  


तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.


गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______ 


फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×