हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter २७ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1

   Chapter १: नाच रे मोरा (गाणे)

    २: हत्तीचे चातुर्य (चित्रकथा)

   Chapter ३: खेळूया शब्दांशी

    ४: ही पिसे कोणाची ?

    ५: डराव डराव ! (कविता)

   Chapter ६: ऐकूया. खेळूया.

   Chapter ७: खेळत खेळत वाचूया !

Part 2

    ८: कोणापासून काय घ्यावे? (कविता)

    ९: सिंह आणि बेडूक (चित्रकथा)

    १०: बैलपोळा (कविता)

    ११: इंधनबचत

    १२: बोलावे कसे?

    १३: अनुभव - १

    १४: चित्रसंदेश

Part 3

    १५: नदीचे गाणे (कविता)

    १६: मी नदी बोलते...

    १७: आमची सहल

    १८: पैशांचे व्यवहार

    १९: अनुभव - २

    २०: गमतीदार पत्र

   Chapter २१: छोटेसे बहिणभाऊ (कविता)

Part 4

    २२: वाचूया. लिहूया.

    २३: प्रामाणिक इस्त्रीवाला

    २४: ऐका. पाहा. करा.

    २५: मालतीची चतुराई

    २६: पतंग (कविता)

▶ २७: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

    २८: फुलपाखरू आणि मधमाशी

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter २७ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter २७: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Below listed, you can find solutions for Chapter २७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 34 - 35]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड २७ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्वाध्याय [Pages 34 - 35]

एका वाक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 34

विठ्ठलचा जन्म कोठे झाला?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 35

विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 35

विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 35

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?

योग्य पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q २. (१) | Page 35

गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______ 

  • तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे.

  • तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.

स्वाध्याय | Q २. (२) | Page 35

जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ______ 

  • विठ्ठलाने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. 

  • भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 35

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

जन्म × ______  

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 35

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

आवड × ______ 

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 35

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 35

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख) 

स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 35

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)  

स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 35

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

राजूला ______ कपडे आवडत नाहीत. (सैल) 

स्वाध्याय | Q ४. (उ) | Page 35

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

वीणा ______ चालते. (भरभर) 

स्वाध्याय | Q ५. | Page 35

खालील शब्द वाचा व असेच लिहा.

विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय. 

स्वाध्याय | Q ६. | Page 35

तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.

Solutions for २७: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

स्वाध्याय
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter २७ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter २७ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board २७ (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter २७ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे are महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions महर्षी विठ्ठल रामजी शिंदे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter २७, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [अंग्रेजी] कक्षा ५ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×