हिंदी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - भांड्यांच्या दुनियेत [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - भांड्यांच्या दुनियेत - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ५: भांड्यांच्या दुनियेत

Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.चर्चा करूया.माहिती मिळवूया.शब्दकोडे सोडवूया.
स्वाध्याय [Pages 22 - 23]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय [Pages 22 - 23]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 22

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. 

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 22

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. 

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 22

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

आज घरोघरी मिक्सर वापरतात. 

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 22

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

स्वाध्याय | Q २. | Page 22

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. | Page 23

'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 23

तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

मातीची भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

चामड्यापासून बनवलेली भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

लाकडी भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ५. (४) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

तांब्याची भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ५. (५) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

चिनी मातीची भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ५. (६) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

नॉनस्टिकची भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ५. (७) | Page 23

दोन-दोन उदाहरणे लिहा.

काचेची भांडी - ______ ______

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 23

याला काय म्हणतात?

जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट.

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 23

याला काय म्हणतात?

जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे.

स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 23

याला काय म्हणतात?

दुधासाठीचे भांडे.

स्वाध्याय | Q ६. (ई) | Page 23

याला काय म्हणतात?

ताकासाठीचे भांडे.

स्वाध्याय | Q ६. (उ) | Page 23

याला काय म्हणतात?

पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे.

खेळूया शब्दांशी. [Page 23]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ भांड्यांच्या दुनियेत खेळूया शब्दांशी. [Page 23]

कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा.

खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 23

संत तुकारामांनी वृक्षांना ______ संबोधून त्यांचा गौरव केला.

  • अविभाज्य अंग

  • नित्योपयोगी

  • विराजमान होणे

  • सगेसोयरे

खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 23

______ वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.

  • अविभाज्य अंग

  • नित्योपयोगी

  • विराजमान होणे

  • सगेसोयरे

खेळूया शब्दांशी. | Q (इ) | Page 23

आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर ______.

  • अविभाज्य अंग

  • नित्योपयोगी

  • विराजमान होणे

  • सगेसोयरे

खेळूया शब्दांशी. | Q (ई) | Page 23

कुटुंब हे मानवी जीवनाचे ______ आहे.

  • अविभाज्य अंग

  • नित्योपयोगी

  • विराजमान होणे

  • सगेसोयरे

चर्चा करूया. [Page 23]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ भांड्यांच्या दुनियेत चर्चा करूया. [Page 23]

चर्चा करूया. | Q १. | Page 23

अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

चर्चा करूया. | Q २. | Page 23

दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.

माहिती मिळवूया. [Pages 24 - 25]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ भांड्यांच्या दुनियेत माहिती मिळवूया. [Pages 24 - 25]

माहिती मिळवूया. | Q १. | Page 24

पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात?

माहिती मिळवूया. | Q २. | Page 24

पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात?

माहिती मिळवूया. | Q ३. | Page 24

पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत? 

माहिती मिळवूया. | Q ४. | Page 25

खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा.

तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.

कालवाचक क्रियाविशेषण अव्यये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये
       
शब्दकोडे सोडवूया. [Page 25]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ भांड्यांच्या दुनियेत शब्दकोडे सोडवूया. [Page 25]

शब्दकोडे सोडवूया. | Q १. | Page 25

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.

Solutions for ५: भांड्यांच्या दुनियेत

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.चर्चा करूया.माहिती मिळवूया.शब्दकोडे सोडवूया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - भांड्यांच्या दुनियेत - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - भांड्यांच्या दुनियेत

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ५ (भांड्यांच्या दुनियेत) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ भांड्यांच्या दुनियेत are भांड्यांच्या दुनियेत, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भांड्यांच्या दुनियेत exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ५, भांड्यांच्या दुनियेत मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×