हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

'चांदी' हा धातू दुर्मीळ आहे. तसेच तो महागडा धातू आहे. चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात. ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात. चांदीची भांडी खर्चीक व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: भांड्यांच्या दुनियेत - चर्चा करूया. [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 भांड्यांच्या दुनियेत
चर्चा करूया. | Q २. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×