हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात. लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे. लाकडे जाळल्यामुळे धूर होतो. त्याऐवजी सध्या विदयुत शक्तीवर सहज चालणारे गिझर उपलब्ध आहेत. या सर्व कारणांमुळे हल्ली अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: भांड्यांच्या दुनियेत - चर्चा करूया. [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 भांड्यांच्या दुनियेत
चर्चा करूया. | Q १. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×