हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्नशिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे जिथे मानवी समाज आहे, तिथे तिथे भांडी असणारच! म्हणूनच, भांडी हे मानवी संस्कृतीचे विभाज्य अंग आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: भांड्यांच्या दुनियेत - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 भांड्यांच्या दुनियेत
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×