Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
३: तोडणी
४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
८: गचकअंधारी
९: नात्याबाहेरचं नातं
▶ १०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
१४: कवितेची ओळख
१५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - गोमू माहेरला जाते (गीत) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - गोमू माहेरला जाते (गीत) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १०: गोमू माहेरला जाते (गीत)
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० गोमू माहेरला जाते (गीत) स्वाध्याय [Page 21]
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
| कवितेचे कवी | कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी |
एका शब्दात उत्तरे लिहा.
गोमूचे माहेर - ______
एका शब्दात उत्तरे लिहा.
कोकणची माणसं - ______
खालील आकृती पूर्ण करा.

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
काळजात त्यांच्या भरली शहाळी
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
झणी धरणीला गलबत टेकवा
कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० गोमू माहेरला जाते (गीत) चर्चा करूया. [Page 21]
शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते, याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० गोमू माहेरला जाते (गीत) खेळूया शब्दांशी. [Page 21]
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
नाखवा -
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
खाडी -
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
भोळी -
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
साऱ्या -
खालील शब्दाचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
शीड -
खालील शब्दाचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
माड -
खालील शब्दाचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
खाडी -
खालील शब्दाचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
शहाळी -
खालील शब्दाचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
झणी -
खालील शब्दाचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
गलबत -
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० गोमू माहेरला जाते (गीत) विचार करा. सांगा. [Page 22]
तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० गोमू माहेरला जाते (गीत) माहिती मिळवूया. [Page 22]
आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या, शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० गोमू माहेरला जाते (गीत) आपण समजून घेऊया. [Page 22]
खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा.
सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा.
आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा.
ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.
Solutions for १०: गोमू माहेरला जाते (गीत)
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - गोमू माहेरला जाते (गीत) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - गोमू माहेरला जाते (गीत) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - गोमू माहेरला जाते (गीत)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १० (गोमू माहेरला जाते (गीत)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० गोमू माहेरला जाते (गीत) are व्याकरण, लेखन, गोमू माहेरला जाते (गीत).
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions गोमू माहेरला जाते (गीत) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, गोमू माहेरला जाते (गीत) मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
