हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. झणी धरणीला गलबत टेकवा - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

झणी धरणीला गलबत टेकवा 

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे, तिचे माहेरी जाण्यास आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा गोमू माहेरला लवकर जाईल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 10 गोमू माहेरला जाते (गीत)
स्वाध्याय | Q ३. (आ) (आ) | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×