Advertisements
Advertisements
चीज कशापासून बनवले जाते?
Concept: उत्पादने (Products)
चीज निर्मितीमध्ये पूर्वी कोणते विकर वापरले जात होते?
Concept: उत्पादने (Products)

अ. वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे?
ब. या प्रक्रियातून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनांची दोन उदाहरणे लिहा.
Concept: उत्पादने (Products)
लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ______ हे पेय तयार केले जाते.
Concept: उत्पादने (Products)
दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया]
समुद्रात विविध कारणांनी ______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ______, विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये ______ व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B म्हणतात. H.C.B हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ______ संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत ______ व पाणी तयार होते.
Concept: स्वच्छ तंत्रज्ञान (Clean Technology)
टिपा लिहा.
औषधी वनस्पतींचे महत्त्व
Concept: कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे >> औषधी वनस्पती लागवड
कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?
Concept: कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे >> कीडनाशके (Insecticides)
रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.

Concept: मूलपेशी (Stem Cells)
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन : : नीलक्रांती : _____
Concept: कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे >> नीलक्रांती (Blue revolution)
व्याख्या लिहा.
मूलपेशी
Concept: मूलपेशी (Stem Cells)
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
Concept: जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
Concept: मूलपेशी (Stem Cells)
मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.
Concept: मूलपेशी (Stem Cells)
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.
Concept: जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?
ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.
क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?
Concept: मूलपेशी (Stem Cells)
सहसंबंध ओळखा:
इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.
Concept: जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
उती संवर्धनातील विविध प्रक्रिया दाखवणारी आकृती नावे देवून पूर्ण करा:

Concept: पेशी विज्ञान (Cytology)
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके
Concept: जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
Concept: कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे >> नीलक्रांती (Blue revolution)
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?
Concept: जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
