Important Questions [7]
- पुढील चुकीचा घटक ओळखा. प्रदेशाची वैशिष्ट्ये -
- फरक स्पष्ट करा. प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश
- कार्यात्मक प्रदेश:
- खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा. निरक्षरता, दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
- प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
- दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा: 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश 2. भारतातील सर्वाधिक लिंग-गुणोत्तर असलेले राज्य 3. डॉगर बँक मत्स्थक्षेत्र
- टिप लिहा. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण.
Concepts [11]
- प्रदेश
- प्रदेशांचे प्रकार
- प्रादेशिक विकास
- प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक
- प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास
- लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास
- भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास
- प्राथमिक, द्वितीयक, आणि तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास
- प्रादेशिक असंतुलन
- भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे
- प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे
