Important Questions [11]
- भौगोलिक कारणे लिहा. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
- सुबक आकृती काढा. भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य
- ज्यामध्ये १७ खंडाचा समावेश आहे, असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश:
- पुढील चुकीचा घटक ओळखा. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये -
- पुढील चुकीचा घटक ओळखा. प्राकृतिक भूगोलाच्या शाखा -
- भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
- फरक स्पष्ट करा. निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
- सुबक आकृती काढा. भूगोलाचा अन्य विषयांशी संबंध
- फरक स्पष्ट करा. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल
- टिप लिहा. भूगोलातील आधुनिक कल
- अलीकडे नकाशे G.I.S. च्या प्रणालीच्या आधारे तयार करतात.
