Important Questions [5]
- दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे.
- खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा. भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा- अलिप्ततावाद
- भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. (अ) भौगोलिक घटक (ब) ऐतिहासिक घटक (क) आर्थिक घटक (ड) राजकीय घटक (इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
- आपले मत नोंदवा. हिंदी महासागरात भारताची भूमिका.
- खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा: भारत आणि आफ्रिका
