Important Questions [14]
- गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, राजकीय पक्ष, गरिबी
- संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना ______ वर्षी केली.
- खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा. संयुक्त राष्ट्रांदवारा आयोजित पर्यावरणविषयक परिषदा
- खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे.
- भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.
- दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -
- खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
- सहसंबंध स्पष्ट करा: गरिबी आणि विकास
- आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.
- खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. भारतात प्रौढमताधिकार - २० वर्षे पूर्ण, महिला सक्षमीकरणाचे धारेण - २००१, भारताचा नियोजन आयोग - १३५०
- दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार-
- महिला सक्षमीकरण म्हणजे काय?
- महिला सक्षमीकरणसाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा.
- खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.
