हिंदी

वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

वर्गातील सूचना: 

  1. वर्गात स्वच्छता राखा.
  2. अक्षर सुंदर काढावे.
  3. भिंतीवर रेघोट्या मारू नये.
  4. अभ्यास करताना शांतता राखा.
  5. विद्या विनयेन शोभते.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: चित्रसंदेश - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 14 चित्रसंदेश
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

घ, ठ, थ, प या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांपासून तुम्हांलाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा. 


एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारियाच्या घराला कुलूप का होते?


सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.


संजू  ______ उठतो.


वाचा.

  • वृद्धांना नेहमी मदत करावी.
  • वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
  • आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी. 

बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला?


सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले. 


वाचा. लिहा. 

फुल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय.

गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात.

______________________________ 


जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ______ 


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

खास


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×