हिंदी

खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

  • आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
  • वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.
  • झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. 
एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: आमची सहल - स्वाध्याय 2 [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 17 आमची सहल
स्वाध्याय 2 | Q २. | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

बदकाने मिनूला काय सांगितले?


खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा


खालील शब्द वाचा व तसेच लिहा. 

पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

तोंडपाठ


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

गालबोट


खालील शब्द वाचा व तसेच लिहा.

सुट्टी, हुश्श, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा,अय्या, गल्ली, सव्वा.


गोगलगाय ______ चालते.


खालील शब्द असेच लिहा.

दोन्ही, गोष्ट, विक्री, निरीक्षण, गर्दी, स्त्री. 


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

मोकळेपणा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×