हिंदी

'हिरवेगार', यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'हिरवेगार', यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा.

सारिणी
Advertisements

उत्तर

पांढरा  पांढराधोप पांढरेशुभ्र पांढराफेक पांढरट
काळा काळाकुट्ट काळेशार काळसर  
पिवळा पिवळाजर्द पिवळाधम्मक पिवळसर  
निळा निळागर्द निळेशार निळसर निळाभोर
लाल लालेलाल लालभडक लालचुटुक लालसर
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: मी नदी बोलते.... - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 16 मी नदी बोलते....
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 16 मी नदी बोलते...
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २४

संबंधित प्रश्न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खळखळाट


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पोपट - पोट.

पायपुसणी


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पोपट - पोट.

नाकतोडा


सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले. 


आरडाओरडा, सहजासहजी, हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा.


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

वीणा ______ चालते. (भरभर) 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

मोठेपणा


फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×