हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

विश्वेश्वरय्या हे जगप्रसिद्ध अभियंते होते. त्यांच्या अनेक गुणांमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक गुणांमध्ये मला सर्वात जास्त आकर्षित करणारा गुण म्हणजे त्यांची समस्यांवर मात करण्याची वृत्ती. ते कोणत्याही समस्येला धाडसाने आणि पूर्ण ताकदीने सामोरे जात असत. प्रत्येक समस्येचे निराकरण वेगळे असते आणि त्यावर उपाययोजनाही वेगळी असते. विश्वेश्वरय्या हे प्रत्येक ठिकाणी नाविन्यपूर्ण कार्य करत असत. त्यातूनच त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसून येत असे. ते आपली सर्व बुद्धी लावून काम करत असत. या गुणामुळेच त्यांच्याकडून अलौकिक कार्ये पार पाडली गेली. प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला पाहिजे. मग आपापल्या आयुष्यात माणसे यशस्वी होतील आणि त्यांना जीवनातला श्रेष्ठ आनंद लाभेल.

shaalaa.com
अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
स्वाध्याय | Q ६. (इ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

समर्पक उदाहरण लिहा.

विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम -


समर्पक उदाहरण लिहा.

माणुसकीचे दर्शन -


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.


माहिती लिहा.


माहिती लिहा.


खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.

He is an engineer of integrity, character and broad outlook.


‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.


‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×