हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. पंडित नेहरू यांनी "निष्ठावान, चारित्र्यवान व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता" हे उद्‌गार विश्वेश्वरय्या यांना उद्देशून काढले होते. "झिजलात तरी चालेल पण गंजूं नका" असा संदेश विश्वेश्वरय्या यांनी तरुण पिढीला दिला होता. ज्याप्रमाणे एखादे यंत्र झिजेल या भीतीने वापरणे बंद केले तर ते गंजून जाते आणि नष्ट होते. त्याचप्रमाणे कष्ट नको म्हणून एखादा तरुण आराम करीत राहिला तर त्याच्या बुद्धीवर गंज चढेल आणि त्याची कर्तृत्व शक्‍ती नष्ट होईल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण जे कार्यक्षेत्र निवडले, त्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. आपली सर्व शक्ति पणाला लावली पाहिजे. हेच विश्वेश्वरय्या यांना वरील संदेशातून तरुण पिढीला सांगायचे आहे.

shaalaa.com
अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
स्वाध्याय | Q ६. (ई) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

समर्पक उदाहरण लिहा.

विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम -


समर्पक उदाहरण लिहा.

माणुसकीचे दर्शन -


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.


खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.


माहिती लिहा.


माहिती लिहा.


खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.

He is an engineer of integrity, character and broad outlook.


‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.


‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.


विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×