Advertisements
Advertisements
प्रश्न
विदेशी व्यापाराचे प्रकार खालीलप्रकारे आहेत.
(अ) आयात व्यापार
(ब) निर्यात व्यापार
(क) पुनर्निर्यात व्यापार
(ड) अंतर्गत व्यापार
विकल्प
अ, आणि ब
अ, ब आणि क
अ, ब, क आणि ड
यांपैकी नाही
MCQ
Advertisements
उत्तर
अ, ब आणि क
स्पष्टीकरण:
- आयात व्यापार: आपल्या देशाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या देशाकडून माल किंवा सेवा विकत घेणे.
- निर्यात व्यापार: आपल्या देशात उत्पादित झालेला अतिरिक्त माल नफा कमवण्यासाठी दुसऱ्या देशांना विकणे.
- पुनर्निर्यात व्यापार: एका देशातून कच्चा माल आयात करणे, त्यावर प्रक्रिया करणे किंवा मूल्यवृद्धी करणे आणि नंतर तो माल तिसऱ्या देशाला पुन्हा विकणे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
