मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विदेशी व्यापाराचे प्रकार खालीलप्रकारे आहेत. (अ) आयात व्यापार (ब) निर्यात व्यापार (क) पुनर्निर्यात व्यापार (ड) अंतर्गत व्यापार

Advertisements
Advertisements

प्रश्न

विदेशी व्यापाराचे प्रकार खालीलप्रकारे आहेत.

(अ) आयात व्यापार

(ब) निर्यात व्यापार

(क) पुनर्निर्यात व्यापार

(ड) अंतर्गत व्यापार

पर्याय

  • अ, आणि ब

  • अ, ब आणि क

  • अ, ब, क आणि ड

  • यांपैकी नाही

MCQ
Advertisements

उत्तर

अ, ब आणि क

स्पष्टीकरण:

विदेशी व्यापारात प्रामुख्याने आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात या तीन प्रकारांचा समावेश होतो. अंतर्गत व्यापार हा देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत चालणारा व्यापार असल्याने तो विदेशी व्यापाराचा भाग नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×