हिंदी

वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

वाळवंटासारख्या कोरड्या, ओसाड प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण खूपच कमी असते. उष्ण हवामान, रेताड माती, पाण्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून वाळवंटातील वनस्पतींनी आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असते. कॅक्टससारख्या झाडाने आपल्या शरीराच्या आतील भागात रसदार गराच्या स्वरूपात पाण्याचा साठा केलेला असतो. त्या रसदार गरासाठी प्राणी ह्या झाडावर हल्ला करण्याची शक्यता असते. असे झाल्यास ही झाडे नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे, स्वसंरक्षणासाठी येथील झाडांवर काटे असतात. हे काटे त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्रांप्रमाणे उपयोगी ठरतात.

shaalaa.com
जगणं कॅक्टसचं
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12.2: जगणं कॅक्टसचं - कृती [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 12.2 जगणं कॅक्टसचं
कृती | Q (४) | पृष्ठ ४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×