हिंदी

उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा. नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो - शालूवहिनी नसलेल्या मोहितच्या भासात जेव्हा अडकली, तेव्हा सदा तिच्या या मानसिक स्थितीला कंटाळून दोन दिवस घराच्या बाहेर राहिला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा शालू उपाशी राहिलेली त्याला कळले आणि ती रडत सांगत होती की, ती उपाशी राहिल्यामुळे मोहित दूध मिळाले नाही. ती त्वेषाने सदाला म्हणाली की 'तुम्हांला बापाचं काळीज आहे की नाही'. या तिच्या वाक्याने सदा हादरला. म्हणून या 'बापपणाच्या नव्या जबाबदारीच्या ओझ्याने वाकलो', असे सदा म्हणाला.

shaalaa.com
वाड्मयप्रकार (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.02: ध्यानीमनी - कृती [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 3.02 ध्यानीमनी
कृती | Q (३) (अ) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्न

कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.

कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल.
_____________
____________
पुण्याहून कर्जतपर्यंत आले.
____________

कारणे लिहा.

कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...


थोडक्यात वर्णन करा.

कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.


थोडक्यात लिहा.

कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.


अभिव्यक्ती.

कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


स्पष्ट करा.

शालूवहिनींचे पुत्रप्रेम.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

इच्छेला शरीर असायलाच हवं का?


स्वमत.

तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.


स्वमत.

‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.


खालील कृती करा.


महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

पात प्रतिक्रिया
राजेंद्र  
बेबी  

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

पपांचा पांगुळगाडा.


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

मुलांचे चिमणे विश्व


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.


थोडक्यात स्पष्ट करा.

‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×