हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

काळाबरोबर बदलत असलेला समाज, सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या काही चांगल्या गोष्टी मागे सोडून देत असल्याची खंत कवींनी व्यक्त केली आहे. कवींच्या मते आता आपण आईला हाक मारताना आई या शब्दाऐवजी वेगवेगळ्या भावना शून्य शब्दांचा उपयोग करत आहोत. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे गावातील व शहरातील छोटे छोटे व्यवसाय बंद पडत आहेत. लहान मुलेही मैदानी व मातीतले खेळ खेळण्याऐवजी दूरदर्शनवरील खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहत असल्यामुळे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास योग्य  प्रकारे होत नाही. दर्जेदार साहित्य निर्मिती करणारे शब्दही वाऱ्याप्रमाणे विरून जात आहेत. अशा प्रकारची खंत कवींनी व्यक्त केली आहे.

shaalaa.com
मी वाचवतोय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: मी वाचवतोय - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 9 मी वाचवतोय
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

कोष्टक पूर्ण करा.

पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
   

आकृती पूर्ण करा.


सकारण लिहा.

जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे
   

‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.


सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.


‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.


‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्‌द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा.

  • बदल
  • परिणाम
  • तुमचे मत

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×