Advertisements
Advertisements
प्रश्न
‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
Advertisements
उत्तर
पूर्वीची कविता आणि साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्यांचे जतन करत होते. त्यातून जीवनानुभवातून आदर्श आणि प्रेरणा जनमानसाला मिळत होती. परंतु आता लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्यनिर्मिती होत नाही. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य आणि पोकळ आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की, आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत आणि ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता आणि तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोष्टक पूर्ण करा.
| पूर्वीचे व्यवसाय | पूर्वीचे खेळ |
आकृती पूर्ण करा.

सकारण लिहा.
| जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी | तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे |
तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.
सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा.
- बदल
- परिणाम
- तुमचे मत
