हिंदी

तुमचे मत नोंदवा. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे आणि साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व वैचारिक प्रभावासाठी सुरू झालेल्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात.
  2. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रशियाने पूर्व युरोपमध्ये प्रभाव वाढवला, तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्‍लंड यांनी पश्चिम युरोपमध्ये आपला प्रभाव निर्माण केला.
  3. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपातील राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली.
  4. अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या पश्चिम युरोपातील राष्ट्रांनी भांडवलशाही विचारसरणी आणि लोकशाही व्यवस्था स्वीकारली.
  5. या परिस्थितीमुळे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्धाची सुरुवात झाली.
shaalaa.com
शीतयुद्ध व्याख्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 10 शीतयुद्ध
स्वाध्याय | Q ६.१ | पृष्ठ ७९

संबंधित प्रश्न

टिप लिहा.

शीतयुद्ध


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×