Advertisements
Advertisements
प्रश्न
टिप लिहा.
शीतयुद्ध
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला, त्या संघर्षाला ‘शीतयुद्ध’ असे म्हणतात.
- वॉल्टर लिपमन या स्तंभलेखकाने या संघर्षाला सर्वप्रथम 'कोल्ड वॉर' (शीतयुद्ध) हा शब्दप्रयोग वापरला.
- दोन राष्ट्रगटांत तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका व सोव्हिएट रशिया हे या गटांचे नेतृत्व करीत होते.
- प्रत्यक्ष युद्धाचा अभाव; मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजे ‘शीतयुद्ध’ होय. दुसऱ्या महायुद्धानंतर १९९१ पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती.
shaalaa.com
शीतयुद्ध व्याख्या
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
