मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

तुमचे मत नोंदवा. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन, ही सत्ता अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांकडे गेली.
  2. महायुद्धाच्या काळात सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला होता, तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता; परिणामी युद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग झाले.
  3. पूर्व युरोपातील राष्ट्रांनी सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली साम्यवादी विचारसरणी स्वीकारली, तर पश्चिम युरोपातील राष्ट्रे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली.

प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली.

shaalaa.com
शीतयुद्ध व्याख्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 10 शीतयुद्ध
स्वाध्याय | Q ६.१ | पृष्ठ ७९

संबंधित प्रश्‍न

टिप लिहा.

शीतयुद्ध


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×